Maharashtra SSC Result 2022: 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पहा सर्वात अगोदर निकाल

Maharashtra SSC Result 2022: महाराष्ट्र 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली.

मॅट्रिकच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. महाराष्ट्र SSC निकाल 2022 ची प्रतीक्षा शुक्रवार, 17 जून रोजी संपणार आहे. 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

परीक्षेसाठी 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,89,506 मुले आणि 7,49,458 मुली आहेत. हा निकाल 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता http://www.mahresult.nic.in या वेबसाइटवर घोषित केला जाईल.

Table of Contents

या अधिकृत वेबसाइटवर निकाल पहा:

https://www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://www.rawneix.in

https://ssc.mahresults.org.in

https://lokmat.news18.com

https://www.indiatoday.in/education-today/results

http://mh10.abpmajha.com

https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th

ऑनलाइन निकालानंतर गुणवत्ता पडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. तपशीलवार माहिती, अटी आणि शर्ती https://t.co/g7ZbJdsffV वर उपलब्ध आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दहावीचा निकाल कधी जाहीर होणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. अखेर आज राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली. त्यानुसार उद्या दुपारी १ वाजता दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे.

Follow Marathiwood For Letest News

🔥 Follow Us On Google News:Google News
🔥 Follow Us On Facebook:Facebook
🔥 Follow Us On Instagram:Instagram
🔥 Follow Us On Twitter:Twitter
🔥 Follow Us On TelegramTelegram

Leave a Comment

error: Content is protected !!