Dharmveer Box Office Collection Day 1: आनंद दिघेंचां बॉक्स ऑफिस वर दरारा, पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

Dharmveer Box Office Collection: दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघें यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट 13 मे रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज करण्यात आला आणि रिलीज च्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर विक्रमी सुरुवात केली.

Dharmveer Box Office Collection

Dharmveer Box Office Collection
Dharmveer Box Office Collection

प्रसाद ओक स्टारर आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे‘ या चित्रपटाला बॉक्स ऑफिस वर चांगला प्रतिसाद मिळत आहे. आनंद दिघे यांच्या भूमिकेत प्रसाद ओक, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितीश दाते, बाळ ठाकरेंच्या भूमिकेत मकरंद पाध्ये, टाटमच्या भूमिकेत श्रुती मराठे आणि समीरच्या भूमिकेत गश्मीर महाजनी हे चित्रपटात आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन प्रविण तरडे यांनी केले आहे या याआधी प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्न, देऊळ बंद आणि पांडू या चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले आहे.

Download: Dharmveer Marathi Movie Download Filmyzilla 2022 [HD]

Dharmveer Box Office Collection Day 1

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघें यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट 13 मे रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज करण्यात आला आणि रिलीज च्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर 2.3cr ची कमाई करत विक्रमी सुरुवात केली आहे. आनंद दिघें यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटाची सुरवात पाहता धर्मवीर हा Blockbuster होणार यात कसलीही शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!